विवाह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे
  • सर्व जाती-धर्मीय वधू-वर परीचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळा.
  • कमीत कमी खर्चात शास्रोक्त पद्धतीने विवाह.
  • विवाह्पूर्वी व विवाहोत्तर उद्भवणाऱ्या समस्यांवर समुपदेशन.
  • बालसंगोपन व सुजाण पालकत्व यावर मार्गदर्शन .
  • समाजातील अनिष्ट रूढी (हुंडा/मानपान/अनावश्यक बाबी) यांचे निर्मुलन.
  • परराज्य व परदेशात विवाह संस्कार विभाग रुजविणे.