विवाह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे
- सर्व जाती-धर्मीय वधू-वर परीचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळा.
- कमीत कमी खर्चात शास्रोक्त पद्धतीने विवाह.
- विवाह्पूर्वी व विवाहोत्तर उद्भवणाऱ्या समस्यांवर समुपदेशन.
- बालसंगोपन व सुजाण पालकत्व यावर मार्गदर्शन .
- समाजातील अनिष्ट रूढी (हुंडा/मानपान/अनावश्यक बाबी) यांचे निर्मुलन.
- परराज्य व परदेशात विवाह संस्कार विभाग रुजविणे.